दगड हि असू शकतात जीवंत..दगडातही असतो जीव | आश्चर्यजनक बातमी | Marathi Funny News<br /><br />आयुष्यात ज्या व्यक्तींना काही भावना नसतात त्यांना दगड असे म्हणतात ..भावना शून्य लोकांनाही दगड म्हंटले जाते..दगड म्हणजे ज्यादा वाढ नाही आहे तसाच राहणार म्हणून तो दगड ..पण रोमानिया च्या छोट्याश्या गावात जीवंत दगड आहे..ह्या दगडांचा आकार बदलत राहतो..जगातले अनेक जिऑलॉजिस्ट ह्या वर शोध केला आहे पण त्याना ह्याचे काहीच उत्तर नाही मिळाले..तिथल्या लोकने सांगितले आहे कि पाण्या च्या संपर्कात आल्याने ह्या दगडांचा आकार बदलतो..एका थेअरी प्रमाणे त्या दगडं मध्ये क्षाराची मात्रा अधिक असल्यानं ते दगड पाणी शोषून घेतात आणि त्यांचा आकार बदलतो..<br />ह्या थेअरीला अजून काही प्रमाण नाही मिळाले आहेत